How to take IDFC Bank Personal Loan आयडीएफसी बँक चे पर्सनल लोन कसे घ्यायचे?

 How to take IDFC Bank Personal Loan आयडीएफसी बँक चे पर्सनल लोन कसे घ्यायचे?



प्रत्येक जण हा आपल्याला मिळणार्‍या पैशातून थोडीफार बचत करीत असतो पण तुम्हाला जर तुमच्या बचतीच्या पैशापेक्षा जास्त रक्कमेची गरज तुमच्या वैयक्तिक कामासाठी असेल तर तुम्ही काय कराल? अर्थात तर तुम्ही बँक मधून कर्ज काढाल. कर्ज हे आपण वेगवेगळ्या कारणांसाठी काढू शकतो, म्हणजे कुणाला घर बांधायचे असेल, कुणाला गाडी घ्यायची असेल, कुणाला घरातील एखादी मोठी वस्तू घ्यायची असेल, शिक्षणासाठी असेल, तुमच्या व्यवसायासाठी, शेतीसाठी. अशा प्रकारे तुम्हाला बँक कर्ज देत असते. आणखी एक कर्ज प्रकार म्हणजे पर्सनल लोन – वैयक्तिक कर्ज. हे वैयक्तिक कर्ज तुम्ही घेतले तर त्या कर्जाची रक्कम तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी वापरू शकता. आज आपण आयडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन कसे घ्यायचे या विषयी जाणून घेऊ. How to take IDFC Bank Personal Loan


मोबाईल वरून पर्सनल लोन 5 ते 50 हजार घेण्यासाठी येथे क्लिक करा


पर्सनल लोन याला वैयक्तिक (Personal Loan) कर्ज असेही म्हणतात. आयडीएफसी बँकेकडून  पर्सनललोन घेण्यासाठी तुम्हाला तारण किंवा  बँकला जामीन देण्याची गरज नसते. म्हणून आयडीएफसी बँकेकडून तुम्ही वैयक्तिक (Personal Loan) कर्ज घेऊ शकता. आता हे कर्ज कसे घ्यायचे ते पाहू. How to take IDFC Bank Personal Loan

Personal Loan from IDFC Bank आयडीएफसी बँक कडून पर्सनल लोन: - 

जर आपल्याला पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज हे आयडीएफसी बँकेकडून घ्यावयाचे असल्यास ती घेतलेली रक्कम ही लगेचच तुमच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केली जाते. पण जर तुम्हाला आयडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन किंवा वैयक्तिक कर्ज घ्यावयाचे असेल तर तुमचे वय हे कमीत कमी २३ वर्षे व जास्तीत जास्त ६० वर्षे असले पाहिजे. How to take IDFC Bank Personal Loan

Following are the benefits of taking a personal loan from IDFC Bank आयडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचे फायदे पुढील प्रमाणे:- 

१. आयडीएफसी बँकेकडून जर आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर इतर अनेक कर्जांच्या ऑफर तसेच वैयक्तिक कर्जाची ऑफर तुम्हाला या बँकेच्या वेबसाइट वर पाहायला मिळतील. 

२. तुम्ही बँकेत न जाताही मोबाइल ॲपच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही घरबसल्या या कर्जसाठी अप्लाय करू शकता. 

३. कर्ज घेण्यासंदर्भात किंवा त्या आधी तुमच्याकडून कोणतीही फी आकारली जात नाही. 

४. तुम्ही कर्ज घेतल्यानंतर जर तुम्हाला कर्जाच्या रक्कमेची परतफेड ही त्या कर्जाची परताव्याच्या कालावधी आधीच करावयाचे असल्यास, किंवा तुम्हाला टॉप अप करावयाचे असल्यास तुम्ही करू शकता.  

मोबाईल वरून पर्सनल लोन 5 ते 50 हजार घेण्यासाठी येथे क्लिक करा

५. तुमच्या वैयक्तिक कर्जाचे व्याज हे १२% ते २०% पर्यंतचे वार्षिक व्याज हे तुमच्या कर्जाच्या पात्रतेनुसार ठरलेले असते. 

६. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आयडीएफसी बँकेकडून मिळणारे कर्ज हे कुठल्याही गॅरंटी किंवा तारणा शिवाय उपलब्ध होते. 

७. तुम्ही तुमच्या कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी आयडीएफसी बँकेकडून वैयक्तिक लोन मिळवू शकता. 

८. तुम्हाला जर आयडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कारणासाठी लोन घ्यावयाचे असल्यास ते तुम्ही भारतातील कोणत्याही दुसर्‍या शहरात असल्यास देखील मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला कोणत्याही पुराव्याची गरज भासत नाही. 

९. आयडीएफसी बँकेकडून तुम्हाला २५ ते ४० हजार रुपयापर्यंतचे कर्ज हे ताबडतोब मिळू शकते.  

१०. कर्जाच्या परताव्या करीता तुम्हाला ६० महिन्यांचा कालावधी उपलब्ध करून दिला जातो. How to take IDFC Bank Personal Loan


Following documents are required for availing personal loan from IDFC Bank आयडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:- 

१. अर्जदाराचे ओळखपत्र (ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसेन्स सुद्धा सादर करू शकता.)

२. मूळ निवासी पुरावा ( निवासी पुरावा म्हणजे अर्जदारचा राहण्याचा पत्ता म्हणून तुम्ही विजबिल, आधार कार्ड, मतदान कार्ड सादर करू शकता.)

३. अर्जदाराकडे त्याच्या बँकेचे मागील तीन महिन्याचे स्टेटमेंट त्या अर्जसोबत जोडावयाचे आहे.

४. तसेच मागील सहा महिन्यांचे बँक पासबुक अपडेट असणे गरजेचे आहे. 

५. अर्जदाराचे फॉर्म १६ त्या अर्जसोबत असणे गरजेचे आहे. 

६. अर्जदाराच्या पगाराचे प्रमाणपत्र. 

७. बँकेचे व्याजदर हे प्रतिवर्षी ११ टक्के दराने सुरू होते. 

८. कर्जसाठी तुमच्याकडून ३.५% इतकी प्रॉसेसिंग फी म्हणजेच प्रक्रिया शुल्क आकारले जाते. 

आयडीएफसी बँकेकडून तुम्हाला एक कोटी रुपया पर्यन्त वैयक्तिक कर्ज किंवा पर्सनल लोन मिळू शकते. सदरील लोन हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. How to take IDFC Bank Personal Loan

मोबाईल वरून पर्सनल लोन 5 ते 50 हजार घेण्यासाठी येथे क्लिक करा

आयडीएफसी बँकेकडून घेण्यात येणाऱ्या पर्सनल लोनचा परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत आहे. How to take IDFC Bank Personal Loan

Post a Comment (0)
Previous Post Next Post