मिरची लागवड कोणत्या तारखेला व कोणत्या महिन्यात करावी | मिरची लागवड योग्य हंगाम |
नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण मिरचीची लागवड कधी करावी कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत करावी जेणेकरून आपली मिरची ही चांगल्या क्वालिटीची निघेल ही संपूर्ण माहिती आज आपण किंवा मिरचीला कुठला खताचा वापर करावा ही संपूर्ण माहिती आज आपण आपल्या आजच्या या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत जर मित्रांनो पहा मिरचीची लागवड करत असताना कशा पद्धतीने बेड असावा बीडमध्ये कुठलं खत मिसळावा ही संपूर्ण माहिती आज आपण मित्रांनो जाणून घेणार आहोत कारण मिरची म्हटलं की मित्रांनो आपल्याला आठ दिवसाला आपल्या शेतकऱ्याला देखील ती चार पैसे मिळवून देत असतील मिरची ही पीक मित्रांनो मी इतका अनुभवानी मिरचीचा का सांगणार आहे की मिरची माझ्याकडे दहा वर्षापासून मिरची मी करत असतो मित्रांनो जर वर्षी माझ्याकडे मिरची असते एक एकर अर्धा एकर मिरची मी ठेवत असतो मिरचीमुळे मित्रांनो खूप चांगले मिरचीत मध्ये परवडते जरी आपल्याला काय वेळेस हिरव्या मिरचीची जरी पैसे नाही झाले तरी ती वाळून देखील मिरची विकता येते.
त्याच्यामुळे मिरचीची आपण आता चांगल्या क्वालिटी जर आपण निवड केली त्याची तर आपल्याला मित्रांनो देखील त्याचे पैसे होणार आहेत कारण मिरची सध्या तेजीत आहे मित्रांनो आणि सध्या भाजीपाल्याचे मार्केट देखील खूप चांगला आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो जर आपण असं मिरचीचे जर पीक घेतलं तर आपल्याला जी दररोजची खर्च लागणार असतो मित्रांनो तो संपूर्ण खर्च देखील आपल्या शेतकऱ्यांचा बाबत असतो मित्रांनो मिरची ही खूप फायदेशीर पीक आहे कमी पाण्याचे पीक आहे तर जास्त उन्हाळ्यामध्ये जर आपण मिरचीची लागवड जर केली तर अशावेळी आपल्या मिरचीची फुल गळती होऊ शकते त्यामुळे संपूर्ण फुल देखील करू शकतात त्याच्यामुळे मिरचीची लागवड तापमाना वेळी झाली पाहिजे तर मित्रांनो मिरची करत असताना आपल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत जर जास्त उन्हाळ्यामध्ये जर आपण लागवड करायची मित्रांनो मिरचीची तर उन्हाळ्यामध्ये मिरची चिटकत नाही म्हणजे मित्रांनो उन्हाचे टेंपरेचर जास्त मिरचीचे रोप एकदम कवळा असतं मग काय वेळेस मिरचीचे रोपाची कवळीची सेंड असते ती खाली माना टाकत असतात आणि आपली ती पाला देखील जळून जातो आणि चिटकत नाही.
ती काडी उभा राहते अशावेळी मित्रांनो आपण जर मिरचीची लागवड योग्य वेळी जर केली तर टेंपरेचर कमी आहे तोपर्यंत जर केली टेंपरेचर वाढल्यावर मित्रांनो मिरची चिटकत नाही मिरची टाकल्यावर मग आपला त्यामध्ये तोटा देखील होतो असे वेळी मित्रांनो आपण मिरचीची लागवड जर मित्रांनो योग्य वेळी केली तर आपली मिरची देखील टाकणार आहे त्याच्यामुळे मिरचीची लागवड करत असताना मित्रांनो मिरचीची लागवड मित्रांनो सध्या जानेवारी महिना आहे अजून थोडी थोडी थंडी आहे पण मित्रांनो जानेवारी महिना संपला की 15 फेब्रुवारी पर्यंत मिरचीची लागवड केली कारण मित्रांनो मी सांगतोय का की मी स्वतः मिरची दरवर्षी लागवड करीत असतो मिरचीही ऊन वाढायच्या अगोदर आपली झाडे असते.
तिथे मित्रांनो गोंधळ असतात कारण जर आपण कोणाच्या अगोदर जर आपल्या झाडाची लाकडं फांदी म्हणून आपण त्याची फांदी जर आपले चांगले असे निबार झाली जर आपल्या झाडाची फांद्या जर निबार झाल्या तर मित्रांनो आपल्याला जास्त भार देखील लागणार आहे किंवा जास्त मिरची लागणार आहे पण जर आपण जास्त उन्हाळ्यामध्ये जर मिरचीची लागवड केली तर ज्यावेळेस सूर्यप्रकाश होतो कोणाचा टेंपरेचर वाढतात त्यावेळेस त्यामुळे मित्रांनो गरम होऊ नका देखील दाखवतो आणि कागद आपले वरती आपले मिरचीचे बारकी बारकी पांढऱ्या मुळे असतात मिरचीचे रोपाच्या मुळे असतात त्या रोपाला गरम वाफ लागते आणि त्याच्यामुळे आपली मिरची उन्हाळ्यामध्ये जळून जाऊ शकते.
मिरची लागवड करण्याची योग्य वेळ
फेब्रुवारी एक तारखेपासून आपण जर मिरचीची लागवड केली तर पंधरा तारखेपर्यंत आपल्याला मित्रांनो संपूर्ण उन्हाळाभर आपली मिरचीसंपूर्ण मिरची जर आपली विकण्यास आली तर बाजार भाव देखील चांगला भेटतो आणि आपण जर मार्चमध्ये जर आपण मिरचीची लागवड केली तर आपली मोठी होत नाहीत कारण जर मोठी करायची असेल झाड मोठा असेल तर आपल्याला मिरची देखील जास्त लागतात पण जर मोठे मित्रांनो नाही झालं तर आपल्याला मिरच्या कमी लागू शकते त्यामुळे जर आपण लागवड फेब्रुवारीच्या एक तारखेपासून 15 फेब्रुवारी पर्यंत जर आपण लागवड केली तर आपली जी झाड असते.
ती संपूर्ण चिटकून झाड गोंधळून मोठी देखील होऊ शकतात फुलांचा लागू शकतो तोपर्यंत होऊनही टेंपरेचर मापात असतं टेंपरेचर वाढल्यावर नंतर मित्रांनो भरपूर तकलीफ होती कारण ज्यावेळेस टेंपरेचर वाढले की उन्हाच्या तापमानाने मित्रांनो पाणी देखील मिरचीची अशी चुकून जात असतात त्याच्यामुळे मिरचीची लागवड करताना जर आपण पंधरा फेब्रुवारी पर्यंत लागवड केली तर आपल्याला उत्पादन देखील निघणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हरायटी कुठली निवडा तुमच्या त्याच्या ह्यांनी कारण सध्या पण जर शेतकऱ्यांनी आपल्या व्हरायटीमध्ये काळ्यापाटीची मिरची जर निवडली आणि तिखट जर मिरची निघाली तर त्याचा आपल्याला दोन्ही अंगी फायदा आहे.
कारण जर आपण काळी मिरची जर तिखट निवडली तर जरी आपल्याला मार्केट नाही सापडलं तरी वाळवून देखील त्याचा आपल्याला फायदा होतो त्याचे आपण विक्री करू शकतो त्याच्यामुळे मिरचीला सध्या मार्केट देखील चांगला आहे बाजार मध्ये देखील भरपूर मागणी आहे त्याच्यामुळे काळे पाटील सगळ्यात महत्वाचे मित्र जानेवारीच्या तीस तारखेपासून जरी आपण मिरची लागवड चालू केली तरी देखील चालू शकत आहे कारण 15 फेब्रुवारी पण जर मिरचीची लागवड केली तर आपले झाड देखील बळकट होत.
बेड किती फुटाचे सोडावेत
अजून सांगायचं म्हटलं मित्रांनो तर जर आपण मिरचीची लागवड करीत असताना आपला बेड काय शेतकरी चार फुटाचा बेड काढत असतात काय शेतकरी तीन साडेतीन फुटाचा बेड करत असतात मित्रांनो बरोबर त्याच्यावरती देखील बसला पाहिजे मिरची केली तर आपल्याला पाणी देखील उन्हाळ्यामध्ये कमी लागत कारण मिरचीचे एकदम कमी पाण्याचा आहे कारण मिरचीही मित्रांनो खूप शेतकऱ्यांना फायद्याचे आहे जेणेकरून मिरचीची लागवड करीत असताना जर आपण वेळ काढताना जर आपण बेड जर १८ ४६ खताची जर आपण असं जर टाकीत सुटलं बीडमध्ये टाकलं आणि नंतर तो बेड बुजून घेतला आणि रात्रभर आपण ड्रीपच्या पद्धतीने ड्रिप मधून जर पाणी सोडून रात्रभर भिजवून घ्यायचं नंतर मित्रांनो आपण त्याच्यावरती लागवड करायची आहे.
पण मित्रांनो हे करत असतानाही फक्त क्रिया फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत करायचे आहे जर जास्त आपली मिरची जर मार्चमध्ये जर लागवड केली तर आपण खत टाकलं सुद्धा फायद्याचं नाही कारण मित्रांनो आपण जर लागवड 30 जानेवारीच्या 15 फेब्रुवारीपर्यंत आपण लागवड करीत असेल तर आपण हे खातात देखील मध्ये वापर करा आणि आपली मिरची देखील चांगली आणा कारण मित्रांनो सध्या मिरचीला खूप मार्केट आहे मिरची ही चांगले पीक आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे कारण आठ ते दहा दिवसाला आपल्याला त्याच्यातून तीर्थ भांडवल होत आहे त्याच्यामुळे मित्रांनो मिरचीची लागवड करा.