दोन महिन्यात तीस लाख किंवा खर्च कंपनी देणार | contact formering business |

दोन महिन्यात तीस लाख किंवा खर्च कंपनी देणार | contact formering business |


 पुढील 20 ते 25 वर्षे सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावर राहणार आहे तर मित्रांनो हे आम्ही नाही तर भारताच्या काही सर्वेक्षण संस्था सांगत आहेत भारताच्या एका सरकारी संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार भारतात डायबिटीसच्या रुग्णांची संख्या आज मी तिला दहा करोड आहे पण ती 2025 पर्यंत 25 ते 40 कोटी होण्याची शक्यता आहे म्हणजेच 2025 मध्ये जगातील लोकसंख्येच्या 20 ते 30 टक्के लोकांना डायबिटीस होणार आहे आणि मग त्यामुळेच आम्ही असं पीक आणला आहे की जे डायबिटीसच्या लोकांसाठी अतिशय गुणकारी आहे डायबिटीसच्या लोकांना ते दररोजच्या दररोज त्यांच्या आहारात ठेवला तर जेणेकरून त्यांचा डायबिटीस हा कंट्रोल मध्ये राहत असतो तर ते पीक आहे मित्रांनो टीव्ही याच पीक किंवा त्याला मिठीत तुलसी असं सुद्धा मराठीमध्ये म्हणत असतात ज्या व्यक्तीला डायबिटीज असते.

 तर त्याला साखर खाणं हे डॉक्टरने टाळायला लावलेला असतं आणि मग साखरे व्यतिरिक्त त्याला टीव्ही आहे साखरेला पर्याय म्हणून वापरण्यास डॉक्टरांनी सल्ला दिलेला असतो जवळपास डायबिटीज असलेला एक व्यक्ती दिवसाभरामध्ये बऱ्याचशा प्रमाणात शेवयाचं सेवन सुद्धा करत असतो त्यामुळे आज मी तिला तर भरपूर आहे उत्पादन तर भारतात काय तर जगात सुद्धा अगदी कमीच आहे पण पुढे सुद्धा भविष्यात येणाऱ्या दोन-तीन वर्षांमध्ये याला जबरदस्त मागणी त्या ठिकाणी वाढलेली दिसून येणार आहे त्यामुळे याला तीनशे रुपये किलो पर्यंत पुढे चालून अगदी दोन दोन तीन हजार रुपये किलो पर्यंत होण्याची शक्यता आहे तर त्याकरता मित्रांनो अतिशय कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसे देणार आणि अगदी मोठ्या प्रमाणावर नफा कमवून देणार या पिकाविषयी आम्ही माहिती इथून पुढे देतो आता त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शिव्या काय असतो त्याची लागवड कशी करायची.

 त्याच बरोबर त्याची काढणी कधी करायची असते त्या दोऱ्याचे उत्पादन कसं घ्यायचं असतं याविषयी डिटेल माहिती तर देणारच आहोत पण त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी आम्ही काही कंपन्यांना फोन करून विचारलेला आहे की याची विक्री सुद्धा कशा पद्धतीने करायची याची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कशी करायची त्याच बरोबर स्वतंत्र्याची विक्री करायची असेल तर त्यासाठी काय पद्धत आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जीके व्हिडिओच्या शेवटी आहे तर ती म्हणजे की सरकार याच्यासाठी कुठले अनुदान कुठल्या ट्रेनिंग त्या ठिकाणी काय देते तर याविषयी सुद्धा डिटेल माहिती व्हिडिओच्या शेवटी सांगणार होतो.

 त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र जरूर सबस्क्राईब करून शेजारील डायबिटीसच्या वाढत्या प्रमाणामुळे टीव्ही वाढलेली आहे की त्याचं उत्पाद न मात्र बाहेरच्या देशात सुद्धा त्यामुळेच साखरेला पर्याय असणाऱ्या आणि साखरेपेक्षा 40 ते 50 फूट गोड असणाऱ्या एका नवीन पिकाविषयी माहिती आपण इथून पुढे घेतो आहोत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की मित्रांनो टिव्ही याची लागवड कशी करायची त्यानंतर आपण पाहूया त्याला खते कुठले लागतात काढली कधी करायची खर्चाचे उत्पन्नाचा गणित आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही ज्या एका कंपनीबरोबर संपर्क साधून आम्ही बोललेलो आहोत तर त्यांची आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कशी करायची त्यांच्यावर करार कसा करायचा याविषयी माहिती देणार आहोत मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया 


लागवड कशी करायची

याची तुम्ही बियांची पेरणी करून सुद्धा याची त्या ठिकाणी लागवड करू शकता पण ती थोडं अवघड आहे कारण की आपल्याला याच्यामुळे जास्त वेळ लागू शकतो तर त्याकरता दोन महिने वयाची रोप तुम्ही त्या ठिकाणी मिळवायचे असतात आणि त्या रोपांची लागवड करायची असते तर यासाठी आम्ही एका कंपनीचा त्याठिकाणी डिटेल ्स तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी ते रोपे मागू शकता की म्हणून तुम्ही स्वतः सुद्धा विकून आणखी लाखो करोड रुपये कमवू शकता तर मित्रांनो जवळपास ही दोन महिने वयाची रोपे तुम्ही साधारणपणे रोपांची उंची 15 सेंटीमीटर हे एक बाई एक फुटाच्या अंतरावर तुमच्या जमिनीमध्ये हे लावायचे असतात.

 जे काय खाते देतो तर त्याच्या मध्यम प्रमाणात त्याला खते लागतात जास्त खतांची याला गरज त्या ठिकाणी नसतील मुळे पाण्याची जर परिस्थिती बघायला गेले तर तीन ते पाच दिवसांनी याला पाणी उन्हाळ्यामध्ये लागत असतं हिवाळ्यामध्ये याला पाण्याची त्या ठिकाणी थोडीशी कमी करत असे त्यामुळे कमी पाण्याच्या ठिकाणी सुद्धा सहजपणे येऊ शकतात आता जमीन याला कशी पाहिजे तर साधारणपणे जमिनीचा पाच ते साडे सातच्या मध्ये असायला पाहिजे आणि वातावरणात जर बघितलं तर मध्यम उष्णता असणाऱ्या भागांमध्ये त्याची औषधी आरामशीर करू शकता म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण येथे शेती त्या ठिकाणी करू शकतो याची


 कापणी कधी करायचे असते

लावल्यापासून पहिली कापणी जी होते ती 90 ते 110 दिवसांनी त्या ठिकाणी होत असते मग मित्रांनो याच्या कापणी मध्ये आपल्याला पाणी त्या ठिकाणी काढावी लागतात आणि हीच पाने जवळपास साखरेच्या 40 पट गोड असतात तर मग हीच पाने तिच्यावर काहीतरी प्रक्रिया करून त्याच्यापासून शुगर फ्री बनवले जाते किंवा ह्या पानांची पावडर सुद्धा त्या ठिकाणी वापरली जात असते व मित्रांनो पहिली जी काय कापणी आहे तर ते पीक लावल्यापासून 90 ते 10 दिवसांनी आणि त्यानंतर दुसरी 50 ते 65 दिवसांनी तर अशा वर्षभरात जवळपास चार ते पाच वेळा तुम्ही याची काढणी किंवा हार्वेस्टिंग त्या ठिकाणी करू शकता.


वर्षभरातील उत्पादन

पहिल्या वर्षी एक ते दोन टन याची त्या ठिकाणी पाणी फ्रेश तुम्हाला निघू शकतात त्यानंतर दोन-तीन वर्षानंतर याचे उत्पादन त्या ठिकाणी वाढतं आणि दोन ते चार टना पर्यंत याची पाने तुम्हाला निघू शकतात साधारणपणे शंभर रुपये किलो ते दोनशे रुपये किलो पर्यंत याला भाव त्याठिकाणी सहजपणे मिळू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की आता हे आम्ही कसं विकायचं काय करायचं त्याची माहिती व्हिडिओच्या शेवटी त्या ठिकाणी आहे कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे.

 त्या ठिकाणी आता पाहूयात की साधारणपणे एक बाई एक फुटावर जर याची रोपटी जर लावली तर एका एकरामध्ये आपल्याला तीस हजार रुपये त्या ठिकाणी लागतात आम्ही बोलले का कंपनीकडून आम्हाला माहिती समज त तयार असते साठी व साधारणपणे आपल्याला काय दरवर्षी लावायचं नसतं पाच वर्षे एकदा लावलेलं रोपटे साधारणपणे आपण एक याच जर उत्पादन दोन ते चार टना पर्यंत त्या ठिकाणी धरलं आणि मग याला भाऊ किती भेटेल तर साधारणपणे आम्ही ज्या कंपनीबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे तर त्या कंपनीचं म्हणणं असं आहे की आम्ही 120 रुपये किलोने सरसकट त्याठिकाणी पानांची खरेदी त्या ठिकाणी करत असतो तीन लाख सात हजार रुपये त्या ठिकाणी जर जास्त उत्पादन जर काढलं तर जवळपास तीन ते सहा लाखापर्यंत अगदी सहजासहजी तुम्ही या पद्धत उत्पादन घेऊ शकता.


विक्री कशी करायची

एक तर काय की सुरुवातीपासून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा करार पद्धतीने एखाद्या कंपनीबरोबर करार करू शकता आणि त्यांच्याकडून त्यांची लागवड त्यांच्या पद्धतीने करून व्यवस्थितपणे शेवटी त्यांनाच ते विकू शकतात ज्याने साधारणपणे हवेवर अगदी सहजपणे होऊ शकेल किंवा दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठल्यातरी कंपनीकडून रुपये घेऊन त्याची रोपे लावून त्या ठिकाणी ओपन मार्केटमध्ये सुद्धा याची पाने त्याठिकाणी विकू शकतात किंवा मिळवायचा असेल तर तुम्ही पावडर झॉन इंडिया मार्ट सारख्या वेबसाईटवर होलसेल सप्लायर आहेत किंवा होलसेल जे काय डीलर आहे तर ते सुद्धा दिव्याची वाळलेली पाणी घ्यायला तयार आहेत कारण की ते पुढे चालून त्याची शुगर फ्री त्या ठिकाणी बनवतात.


तर शेतकरी मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा 

Post a Comment (0)
Previous Post Next Post