40 ते 45 लाख 35 दिवसात मिळवून देणारे एप्रिल आणि मे मधील पाच नवीन पिके | unali pike |
तर मित्रांनो जर शेतीमधून भरपूर नफा जर कमवायचा असेल तर तुम्हाला योग्य पीक अगदी योग्य वेळेत लावता आलं पाहिजे जेणेकरून त्या पिकाचे उत्पादन अशा काळात चालू होईल की त्यावेळेस बाजारामध्ये त्याला मोठी मागणी असेल त्यामुळे चांगला रेट मिळू शकेल आणि तुमचं शेतीमधून निघणारं उत्पन्न त्या ठिकाणी वाढू शकेल मग मित्रांनो त्यामुळेच आज मी एवढे मधून तुम्हाला पाच अशी पिके सांगणार आहे तिची तुम्ही एप्रिल आणि त्याची जर लागवड केली तर मित्रांनो ही पिके तुम्हाला नक्कीच मालामाल करू शकतात आणि मित्रांनो याला कुठलं वातावरण पाहिजे काय कंडिशन असायला पाहिजे व्यवस्थापन कसा असायला पाहिजे हे तर सांगणारच आहे त्याचबरोबर प्रत्येक पिकाच खर्चाचं आणि उत्पन्नाचे गणित सुद्धा आता करून दाखवला उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्याची टंचाई उष्णता या दोन्ही गोष्टींना मात करून कसं आपण पिकाचे उत्पादन वाढू शकतो उत्पादन अगदी मित्रांनो हा व्हिडिओ पर्यंत पात्र चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेल बटन दाबा तर मित्रांनो पाहूया एप्रिलमध्ये लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला मालामाल करणारी पाच पिके आता मित्रांनो यामध्ये पहिल्या क्रमांकाचे पीक असतं
काकडी
आता मित्रांनो आकडे या गोष्टीची जी काय डिमांड आहे किंवा मागणी आहे ही बाजारात कधीच कमी होत नसते मित्रांनो काकडी ही शरीराला थंडावा देतेत पण त्याचबरोबर त्वचेला सुद्धा तजेलदारपणा आणण्यामध्ये काकडीचे एक नंबर काम असतं मित्रांनो काकडीचे वैशिष्ट्य असं आहे की काकडीचे पीक लावल्यापासून 35 दिवसानंतर काकडी निघायला सुरुवात होते आणि मित्रांनो तिथून पुढे 35 दिवस मित्रांनो काकडीचा जर योग्य व्यवस्था गळ्यात करू शकलो तर जबरदस्त उत्पादन अगदी पंधरा ते वीस तसे टाईप त्या ठिकाणी येतात व त्यामधला पहिला टाईप असतो गावठी काकडी किंवा देशी काकडी आता मित्रांनो ही काकडी अशी आहे की थोडासा हिरवा कलर असतो पण यामध्ये बऱ्याचशा कंपनीने वेगवेगळे वाण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत तर या काकडीचा सुद्धा तर गावठी काकडीचे एकरी 15 ते 20 टन उत्पादन अगदी आरामशीर त्या ठिकाणी निघत असतं आणि या गावठी काकडीच्या हिरव्या कलर मुळे आणि त्याचबरोबर हिच्या विशिष्ट चवीमुळे मार्केटमध्ये या काकडीला नेहमी चांगला भाव मिळत असतो आणि त्यामुळे ही काकडी केलेली आपल्याला पूर्ण सुद्धा असते यामध्ये दुसरी काकडी मुंबई काकडी किंवा जिल्हा अस म्हणतो तर मित्रांनो या काकडीसाठी या काकडीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर सिटी मध्ये मागणी असते मित्रांनो काकडीचे जर एकरी उत्पन्न जर आपण बघायला गेलो तर 15 ते 20 टन हे एकदम सहजपणे काही शेतकरी 30 टन ४० टन अगदी 50 टना पर्यंत सुद्धा काकडीचे उत्पादन घेणारे काही चाणक्य शेतकरी आहेत पण मित्रांनो काकडी पिकाची गंमत अशी असते की काकडी पिकाच जे काही उत्पादन पीक लावल्यापासून 35 दिवसांनी चालू होतं तर याचे बरेचसे तोडे त्या ठिकाणी होतात मग आता समजा जर तुमचे तोडे चालू झाल्यानंतर तुमच्या एकदम थोड्यांना तरी चांगला भाव मिळाला तरी अगदी मालामाल करणारे पीक असतं यांनी आपल्याला एकही किती पैसे मिळू शकतात मात्र उदाहरणार्थ जर आपण असं गृहीत धरले तर आपलं काकडीचा जर उत्पादन जर निघाला असेल आणि आपल्याला मध्ये पंधरा रुपये किलोचा जरी भाव मिळाला तर जवळपास दोन महिन्यांमध्ये तीन लाख रुपये आपल्याला मिळतील आणि मित्रांनो बऱ्याचशा काकडीच्या झाडाला ताराबाबूंचा खर्च असतो तो जर आपण पकडला तर एक ते दीड लाख रुपये तरी खर्च पकडला तर जवळपास दीड ते दोन लाख रुपये निव्वळ शिल्लक तुमची काकडी मधून त्या ठिकाणी राहत असते मग आता तुम्ही कदाचित म्हणाल की उन्हाळ्यामध्ये पाण्याची पंचायत होते उष्णता इतके असते तर काकडी कसा टिकाऊ धरेल तर मित्रांनो त्याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की ज्याने उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही उत्पादन कसं वाढू शकतात ते तुम्हाला समजून जाणार आहे.
2 टोमॅटो
टोमॅटोला मागणी वर्षभर प्रचंड असते पण याचा रेट किंवा याचा भाव हा कधीच स्थिर नसतो वाढायचे चान्सेस कमी असतात पण कमी व्हायचे कायम असतात तर आपण आपल्या टोमॅटो पिकाची लागवड करत असताना एक हिशोब आपण डोक्यात धरला पाहिजे की आपल्याला आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढवायचा असतो माझ्यामध्ये जर तीच त्यांना उत्पादन त्या ठिकाणी निघत नसेल तर टोमॅटोचा व्यवसाय करून सुद्धा काही फायदा नाही मित्रांनो जर तुमच्या टोमॅटो उत्पादन त्या ठिकाणी निघत नसेल तर मग टोमॅटोची शेती करून काहीच उपयोग नसतो मग आता तुम्ही मला उत्पादन आण्यासाठी काय करायचं त्यासाठी सोपी पद्धत असते की आपण एकरी किती रोपे लावतो तर ती अगदी अचूक आपण लावली पाहिजे तर एका शास्त्रीय अभ्यासानुसार तुम्ही एकही दहा ते बारा हजार रुपये त्या ठिकाणी लावले पाहिजे की रोप जितके जास्त लावतात टोमॅटोचे उत्पादन वाढेल आणि त्यामुळे तुमचं सरासरी भावात सुद्धा जबरदस्त पैसे टमाटे तुम्हाला देऊ शकतात आता टोमॅटोची सुद्धा दोन प्रकार पडतात एक थोडासा जाड सालीचा येतो एक थोडासा पातळ सालीचा येतो आता यामध्ये जाड सालीचा जो असतो तो एक्स्पोर्ट क्वालिटीचा असतो आणि जो जास्त काळ टिकतो ज्याला रोगराचे प्रमाण अगदी कमी असतं तर तुम्ही तुमच्या वातावरणानुसार जमिनीच्या परिस्थितीनुसार तुम्ही अगदी वाहनाची व्यवस्थित माहिती घेऊन त्या ठिकाणी वाण लावलं पाहिजे आता मित्रांनो याचे उत्पादन हे आपण थोडसं गृहीत धरूयात आपल्याला पैसे किती मिळू शकतात उत्पादन जर आपण याच्यामध्ये गृहीत धरलं आणि आपल्याला पंधरा रुपये जरी भाव मिळाला तर जवळपास साडेचार लाख रुपये तुम्हाला टोमॅटोच्या याच्यामधून मिळत असतात पहिल्यांदा करत असेल तर तारा बांबूंचा खर्च किंवा मोठा असतो पण आणि सगळ्यात महत्वाचा लेबर पण थोडा करायला लेबर पण लागत असतो पण त्यामुळे याला जवळपास दोन ते अडीच लाख रुपये खर्च जरी आला तरी मित्रांनो एकरी दोन ते तीन लाख रुपये देणार आपण काढलं पाहिजे.
3 मिरची
मित्रांनो शेतकऱ्याच्या तोंडाला गोडी देणार हे पीक असतं मित्रांनो मिरचीमध्ये तशा बऱ्याच वरायटी आहेत पण त्यातली एक व्हरायटी ही सगळ्यात तिखट असते तिची लांबी जर बघितली तर अतिशय बारीक त्या ठिकाणी याची लांबी येत असती तर कलर सुद्धा डार्क हिरवा असतो मित्रांनो 1483 अनुष्का तर असे विविध याच्यामध्ये येत असतात याला कुठल्याही प्रकारचं व्हायरस त्या ठिकाणी प्रमाण याच्यामध्ये कमी असतं आणि मित्रांनो या मिरचीची खासियत अशी आहे की याला मार्केटमध्ये दुसऱ्या मिरच्यांपेक्षा ग्यारंटेड जास्त भाव मिळत असतो मित्रांनो भाजी करायची असेल तर दोनच मिरच्या जरी वापरले तरी चालतात तर मग याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की किती तिखट असते आता मित्रांनो या मिरचीचा जर उत्पादन बघायला गेलं तर 15 ते 20 तास उत्पादन तुम्ही याने सहज काढू शकता मग पंधरा टन तरी आपण उत्पादन धरलं तर जवळपास साडेचार लाख रुपये आपले होतात मग यामधून केला तरी तीन ते चार लाख रुपयांचा या मिरची मधून तुम्हाला शिल्लक राहत असतो आता मित्रांनो पुढचं पीक असा आहे की ज्याचं भारतामध्ये जेव्हापासून पासपोर्ट चायनीज पिझ्झा बर्गर चालू झाले तेव्हापासून या पिकाची इतकी डिमांड वाढली किती परत कधीच कमी होणार नाही तर ते पीक असतं याच्यामध्ये सुद्धा दोन व्हरायटी आता एक थोडीशी मोठ्या साईजची एक छोटासा ची मोठ्या साईजची हॉटेल लाईनला चालते छोट्या साईची ही लोकल मार्केटला चालत असते उत्पन्न शेतकरी काढत असतात आणि मित्रांनो ढोबळी मिरचीला सरासरी भाव सुद्धा अगदी चांगला मिळत असल्यामुळे हे पीक तुम्हाला कायमस्वरूपी अगदी चांगलं त्या ठिकाणी पडू शकतात आता मित्रांनो ढोबळी मिरचीचे उत्पादन केलेले जवळपास 25 ते 50 टन आपण आरामशीर ढोबळी मिरचीचे उत्पन्न काढू शकतो मग आता सरासरी आपल्याला फायदा पैसे किती मिळतील आता जर 20 ते 25 रुपये जर आपण सरासरी भाव पकडला तर जवळपास दहा लाखापर्यंत आपल्याला थोडासा खर्च लेवल जास्त आहे तर तो जर आपण वजा केला तीन ते चार ला जरी खर्च पकडला तरी एकरी सहा लाख रुपये देणार हे एकमेव पीक त्या ठिकाणी उपलब्ध आहे.