STATE BANK OF INDIA JOBS APPLICATIONS:
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जॉब साठी कसे अप्लाय करावे:
(SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक (RBI) आरबीआय नंतरची भारतातली सर्वात मोठी बँक आहे भारतातील प्रत्येक कोपऱ्यात या बँकेची एक तरी शाखा आहे इतका मोठा विस्तार असलेल्या बँकेमध्ये नोकरी करण्याचं प्रत्येकाचे स्वप्न आहे हे बँक इतर बँकांपेक्षा सर्वात जास्त नोकऱ्या देते म्हणून बाकी बँकंपेक्षा ही सर्वात मोठी बँक बनले आहे
अलीकडे रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रत्येकाला चांगली नोकरी आणि चांगला पगार हवा असतो त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करत असतो बरोबरच तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता या बँकेत काम खूपच कमी असते म्हणजे एकंदरीत पगाराचा विचार केला तर पगारापेक्षा खूप पटीने कमी काम असते
तर आपण आज या लेखांमधून स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जॉब साठी अर्ज कसा करायचा या नोकरीसाठी तुम्ही किंवा तुमची काय पत्रात असावी आणि अर्जासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत तर सर्वांनी हा लेख लक्ष देऊन वाचावा
स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये नोकरी कशी मिळवायची याबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे हा लेख तुम्ही व्यवस्थित वाचल्यास तुम्ही अतिशय सहजपणे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता
तुम्ही एस स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ऑफिशियल वेबसाईट (OFFICIAL WEBSITE) वर जाऊन (www.sbi.co.in) या नमूद केलेल्या वेबसाईटवर जाऊन नोकरीसाठी जागा शिल्लक आहेत की नाहीत किंवा नोकरीसाठी भरती चालू आहे हे जाणून घेऊ शकता किंवा समोर दिलेल्या लिंक मध्ये जाऊनही तुम्ही नोकरीबद्दल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकर भरती विषयी जाणून घेऊ शकता Www.indgovtjobs.
HOW TO APPLY?:
एसबीआय बँक मध्ये नोकरीसाठी अप्लाय कसे करावे:
प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये नोकरीच्या पात्रतेसाठी विविध निकष ठेवलेले असतात त्याचप्रमाणे एसबीआय बँकेमध्ये नोकरीच्या पात्रतेसाठी तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असायला हवे आणि जर आपण पदवीधर असाल तर तुम्हाला बँकेमध्ये चांगल्या प्रकारची पोस्ट मिळते याव्यतिरिक्त तुम्ही पदवीमध्ये कमीत कमी 60% गुणांपेक्षा जास्त टक्क्याने पास असायला हवे तरच तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र असाल
ELIGIBILITY CRITERIA:
तसेच पात्रतेमध्ये सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे अर्जदाराचे वय कमीत कमी 21 वर्षे असायला हवे. जर तुमचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही एसबीआय मध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकत नाही जर तुमचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही नोकरीच्या अर्ज करण्यास पात्र असाल
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये (APPLICANT) अर्जदारासाठी वयाच्या पात्रतेचे विविध निकष ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 28 वर्ष असायला हवे तुमचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जॉब साठी अर्ज करू शकणार नाही त्यामुळे 28 वर्ष वय होण्याअगोदरच तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत
तुमची आजपर्यंतचे जीवन कोणत्याही पोलीस खटल्याशिवाय असावे जर तुमच्या विरुद्ध पोलिसांनी किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा खटला दाखल केलेला असेल तर तुम्हाला त्या नोकरी पासून नाकारले जाते तुम्हाला नोकरीसाठी पोलिसांचे आगाऊ प्रमाणपत्र मिळायला हवे ज्यामुळे तुम्हाला नोकरीनंतर किंवा नोकरीला सुरुवात केल्यानंतर कसल्याही प्रकारचा अडचणीचा सामना करायला लागायला नको
या सर्व गोष्टी तपासल्यानंतर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर एक परीक्षा होते ती पास केल्यास तुम्ही नोकरी मिळू शकता
नोकरी मिळविण्यासाठी, आपल्याला प्रथम त्याच्या नोकरीच्या रिक्त जागा शोधाव्या लागतील, आपण या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून नोकरीची रिक्त जागा सहज मिळवू शकता. यानंतर, आपण त्यात अगदी सहजपणे अर्ज करू शकता.
HOW TO FIND JOB VACANCY IN SBI:
एसबीआय मध्ये जॉब व्हकेंसी कशी शोधावी:
दरवर्षी एसबीआय मध्ये नोकरीसाठी रिक्त जागा शोधण्यासाठी तुम्हाला स्टेट बॅंक ऑफ इंडिया च्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी साठी रिक्त जागा पाहण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
तेथे career पेज वर जाऊन तेथे रिक्त जागा तुम्ही सहज रित्या शोधू शकता.
त्या ठिकाणी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया च्या रिक्त स्थानांविषयी व्यवस्थित रित्या माहिती मिळू शकते.
फक्त सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक निर्धारित तारीख दिली जाते त्या निर्धारित तारखेनुसार त्या आधीच तुम्हाला अर्ज भरावा लागेल. त्या तरखेनंतर तुम्ही अर्ज भरल्यास त्या अर्जाचा फायदा होणार नाही म्हणजेच उपयोग होणार नाही.
अर्ज केल्यानंतर, अर्जदाराला एक दिलेल्या तारखेला एक परीक्षा द्यावी लागते. अर्जदार परीक्षा उत्तीर्ण झाला तर त्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाते.
तुम्ही मुलाखतीमध्ये पास झाले तर तुम्हाला तुमचे काम समजावून सांगितले जाते. त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमची पोस्ट दिली जाईल. व तुम्ही कामावर रुजू व्हाल.
बँकेत नोकरी मिळविण्यासाठी आपल्याला प्रथम अर्ज करावा लागेल. यानंतर, आपण या बँकेत मुलाखत घेऊन नोकरी मिळवू शकता.
जरी आपण कमी अभ्यास केला असेल तरीही, आपण त्यात एक लहान पोस्टची नोकरी अगदी सहज मिळवू शकता.
या व्यतिरिक्त, आपल्याला अधिक पात्रतेची आवश्यकता नाही. जर आपण पदवीधर असाल तर आपण त्यात एक चांगली स्थिती मिळवू शकता.
बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा अर्ज करावाला लागेल नंतर तुमची मुलाखत होईल व नंतर तुम्हाला नोकरी मिळेल
तुमचा अभ्यास कमी असेल तरीही तुम्ही बँक मधली लहानशी नोकरी आरामशीर मिळवू शकता.
परीक्षा आणि मुलाखत झाल्यानंतर, तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. तुमचे कागदपत्र व्यवस्थित असतील तर तुम्हाला नोकरी साठी ग्राह्य धरले जाते.व तुम्हाला तुमची पोस्ट दिली जाते.
SALARY AMOUNT
स्टेट बँक मध्ये तुम्हाला पगार किती मिळतो:
स्टेट बँक मध्ये तुम्हाला कमीत कमी 22,000 रुपये पगार मिळतो व चांगल्या पोस्ट वर नोकरी मिळाली तर जास्तीत जास्त 60,000 रुपये पगार मिळतो
अशाप्रकारे तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये माहिती सुचवू शकता तसेच हा लेख आवडला तर नक्की आमच्या ब्लॉगला पुन्हा भेट द्या