बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज कसे घ्यायचे | Bajaj Finance personal loan online apply process |

बजाज फायनान्स वयक्तिक कर्ज कसे घ्यायचे | Bajaj Finance personal loan online apply process |


 कोरोनाच्या भयावह काळानंतर आता जनजीवन सुरळीत झालेले आहे. परंतु अजूनही लोक आर्थिक अडचणी मधून बाहेर आलेले नाहीत त्यामुळे जनजीवन थोड्याफार प्रमाणात अजूनही विस्कळीतच आहेत. लोक आपापल्याकडे थोड्याफार प्रमाणात सेविंग ठेवत असतात परंतु कोरोना काळात हाताला काम नसल्यामुळे त्या सेविंग संपल्या असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आणि काही लोकांचं तर हातावर बोट असतं. अशावेळी त्या लोकांचे तर मोठ्या प्रमाणावर हाल झाले. अशावेळी दोन वर्षे उलटल्यानंतर आता कुठे हाताला काम लागत आहे. हातात थोडाफार पैसा येत आहे. परंतु येणाऱ्या पैशांमधून घर खर्च भागतोय का हाही मोठा प्रश्न पडत आहे. आणि हा प्रश्नाचे उत्तर अचानक मिळाला तर? या कठीण काळात कोणी अचानक मदतीला धावून आलं तर? कोणी मदत म्हणून आपल्याला पैसे देऊ केले तर? आपलं सगळंच सुरळीत होईल आणि ते सुरळीत कसं होईल हे आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.


आपल्याला जीवनात कधी आर्थिक अडचण आली तर त्यासाठी आपण आपल्या सेविंग मधून पैशांचा वापर करतो परंतु काही लोकांकडे सेविंग जरी नसतात यावेळी त्यांच्या पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत आणि त्याचे उत्तर आहे बजाज फायनान्स पर्सनल लोन या लोन मार्फत तुम्ही तुम्हाला आर्थिक अडचणीच्या वेळी पडणारे सर्व प्रश्न एका झटक्यात सोडू शकता

जवळपास प्रत्येकालाच महिन्यातून पाच-सहा वेळा कोणत्या ना कोणत्या बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून लोन घेण्यासाठी फोन येतात कित्येक जणांना असं वाटतं पर्सनल लोन घेणे वाईट असते कित्येक जणांना असे वाटते परंतु पर्सनल लोन घेतल्याने तुमच्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होऊ शकतात आणि त्यामध्ये तुम्ही बजाज फायनान्स मधून तुमचे कर्ज म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेतल्यास तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नक्कीच मात करू शकता पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कसलीही सिक्युरिटी द्यावी लागत नाही म्हणजेच कोण गहाण ठेवण्याची कसलीही आवश्यकता नसते आणि त्यातही हे लोन तुम्ही तुमच्या वैयक्तिक अडचणीसाठी वापरू शकता दुसरे कोणतेही लोन घेतलं असेल तर ते तुम्हाला वैयक्तिक अडचणीसाठी किंवा वैयक्तिक प्रॉब्लेम साठी वापरता येत नाही कारण तेल आणि एका विशिष्ट कारणासाठी एखाद्या संस्थेकडून घेतलेल्या असतात.


पर्सनल लोन चा वापर करून तुम्ही जीवनातील तुमची महत्त्वाची उद्दिष्ट पूर्ण करू शकता किंवा साध्य करू शकता जसे की घराची दुरुस्ती तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत सहलीला जाण्याची नियोजन कुटुंब किंवा लग्नासाठी लागणारा खर्च शिक्षणासाठी येणारा खर्च तसेच एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात लागणारा खर्च यापैकी कोणत्याही कारणासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन चा उपयोग करू शकता त्यासाठी तुम्हाला कसलेही कारण संस्थेला द्यावे लागणार नाही. 


NBFCs मधील bajaj finserv ही एक अग्रगण्य कंपनी आहे. फक्त 13% प्रतिवर्षं या व्याजदारावर कंपनी कर्ज प्रदान करते. तुम्हाला कमीत कमी वेळेत आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हे लोन प्रदान करण्यात येते. अर्जदार थोड्या कागदपत्रांचा वापर करून 24 तासांच्या आत 25 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवू शकतो. आणि त्याची स्वप्ने सहज रित्या साकार करू शकतो.


 


Bajaj Finserv चे पर्सनल लोन कसे घ्यावे 

How to get a personal loan from Bajaj Finance?


Bajaj Finserv कंपनी चे ऑनलाइन वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी 


◆ सर्वात अगोदर Bajaj Finserv च्या अधिकृत वेबसाईटवर जा ती वेबसाईट खलील प्रमाणे आहे: https://www.bajajfinserv.in/ 


◆ अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या विंडो वर असलेल्या पर्सनल लोन सेक्शन असे नाव असलेल्या बटन वर  वर क्लिक करा.


आता एक नवीन विंडो ओपन होईल तेथे तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या असतील त्या नुसार तुम्ही कृती करा आणि ऑनलाइन अर्ज तर पूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:


 १) वैयक्तिक अर्जासाठी प्रक्रिया करण्या करता सर्वप्रथम apply online असे लिहीलेल्या या बटन वर क्लिक करा.


२) आता नव्याने आलेल्या नवीन विंडो वर तुम्ही तुमची संपूर्ण माहिती भरा आणि तुमचा मोबाईल नंबर योग्य त्या ठिकाणी टाका.


३) तुमच्या मोबाईल वर एक otp येईल तो OTP त्याच्या योग्य जागेवर भरा. 


४) तुमचे संपूर्ण KYC डिटेल्स ( आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट)  आणि तुमचे वार्षिक उत्पन्न समोरच्या जागेत भरा.


५) या नंतर तुम्हाला जितक्या प्रमाणात लोन हवे आहे त्या लोन ची किंमत निवडा.


६) आता तुमचे application भरून झालेले आहे आता सबमिट या बटन वर क्लिक करा. 


तुमचा फॉर्म तुम्ही व्यवस्थित सबमिट केल्यानंतर बजाज फायनान्स चे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील आणि पुढील प्रक्रिये बद्दल संपूर्ण माहिती देतील. तुम्ही जर सर्व पात्रता निकष पूर्ण करत असाल तर पुढील 24 तासांच्या आत मधे तुमच्या बँक खात्यावर कर्जाचे पैसे जमा होतील.



 ELIGIBILITY CRITERIA

पात्रता निकष


◆ अर्जदार भारताचा नागरिक असावा.


◆ अर्जदार नोकरदार असावा.


◆ तुमचा पगार कमीत कमी 22,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असावा. 


◆ अर्जदाराचे वर 211 वर्षे ते 67 वर्षाच्या दरम्यान असावे.


◆ अर्जदार MNC, सार्वजनिक किंवा खाजगी कंपनी मध्ये नोकरी करणारा असावा. 


 ◆ अर्जदारचा CIBIL स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवा.


आवश्यक कागदपत्रे

Important Documents


◆ KYC DOCUMENTS


◆ कर्मचारी ओळखपत्र


◆ मागील 2 महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स


◆ मागील 23 महिन्यांचे बँक स्टेटमेंट


बजाज फायनान्स पर्सनल लोन व्याज bajaj finance personal loan interest rate in Marathi

◆ वैयक्तिक कर्जाचा व्याज दर 13% p.a पासून सुरू होतो.


◆ अर्जदाराला जास्तीत जास्त कर्जाची रक्कम 25 लाखांपर्यंत मिळू शकते.


◆ अर्जदाराला कर्ज 12 महिने ते 60 महिने या कालावधीसाठी मिळते.



बजाज फायनान्स चे पर्सनल लोन वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळे निकषांसोबत आहे शहरानुसार त्याची पात्रता ठरवण्यात आलेली आहे नमूद केलेल्या शहरानुसार तुमचे वेतन असेल आणि तुमच्या कागदपत्रांची व्यवस्थितपणे पूर्तत्व होतच असेल तर तुम्हाला अतिशय कमी वेळात तुमचे पर्सनल लोन तुमच्यापर्यंत मिळते.


तुम्ही ज्यावेळी अर्ज भरत असतात त्यावेळी तुम्ही तुमची मूलभूत केवळ सी डॉक्युमेंट्स आणि बँक स्टेटमेंट जवळ ठेवा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच तुमचा अर्ज मंजूर केला जातो आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर 24 तासांच्या आत कर्जाची रक्कम तुमच्या नमूद केलेल्या बँक खात्यामध्ये जमा होते.


या योजनेमार्फत तुम्ही तुमच्या वैयक्तिक अडचणी सोडवू शकता आणि तुम्हाला यासाठी कसलेही कारण कंपनीला द्यावे लागत नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन सोडता दुसऱ्या प्रकारचे लोन तुम्ही जेव्हा एखाद्या संस्थेकडून घेता तेव्हा तुम्हाला त्याचे कारण द्यावे लागते आणि तुम्ही त्याच कारणासाठी पैसे खर्च करत आहात का? याची सुद्धा पडताळणी त्यावेळी केली जाते त्यामुळे पर्सनल लोन हे अडचणीच्या वेळी कामाला येणारे म्हणजेच मदतीला धावून येणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे असेही म्हणता येईल.



Bajaj Finserv चा कस्टमर केअर म्हणजेच ग्राहक सेवा क्रमांक हा खालीलप्रमाणे आहे

 8698010101


तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही 8506889977 या नंबर वर मिस्ड कॉल देऊ शकता अथवा याच नंबर वर व्हाट्सअप्प ( Whatsapp ) द्वारे माहिती मिळवू शकता.

Post a Comment (0)
Previous Post Next Post