सोयाबीन चे भरघोस उत्पादन निघेल जर कराल ही सोपी गोष्ट | soybean pik |
मित्रांनो आजच्या आम्ही तुम्हाला सोयाबीन पिकासंबंधी पाच अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्याने तुम्ही तुमचं सोयाबीनचे उत्पादन एकरी 28 ते 30 क्विंटल अगदी सहजपणे घेऊ शकता या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोयाबीनची पेरणी करण्याची एक नवीन पद्धत त्या ठिकाणी सांगणार आहोत त्याचबरोबर पेरणी करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे पेरणी केल्यानंतर काही तासांमध्ये काय अशा गोष्टी केल्या पाहिजे त्याच बरोबर पिकाच्या पूर्ण कालावधीमध्ये काय अशा सूक्ष्म गोष्टी बघितल्या पाहिजे की ज्याने तुमचं उत्पादन अगदी रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अगदी डिटेल च्या माध्यमातून देणार आहोत त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ जरूर सबस्क्राईब करून शेजारील बटन दाबा. कोणत्याही पिकाच जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर त्या पिकाचे पेरणीपासून तर काढणीपर्यंत जबरदस्त आणि चांगल्या प्रतीचे मॅनेजमेंट करता आलं पाहिजे मग कदाचित तुम्हाला असं वाटेल की सोयाबीन पिकाचे मॅनेजमेंट आता हे फार अवघड प्रकरण आहे की काय तर हे काय अवघड गोष्ट नाहीये तुम्ही जे करताय तशाच पद्धतीने करायचे फक्त थोड्याशा सूक्ष्म गोष्टींमध्ये बदल करायचाय तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजेच
सोयाबीनच्या पेरणीपूर्वक कोणते खत वापरायचे असतात
आता बरेचशे शेतकरी मित्र आहेत की जे शास्त्रीय नियमानुसार थोडेसे काही बदल त्यामध्ये अपेक्षित आहेत की ज्याने सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढून जाईल तर एका एकरामध्ये सोयाबीन साठी तुम्ही शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट त्याठिकाणी टाकलं पाहिजे त्याचबरोबर 40 किलो पाहिजे त्याचबरोबर 30 किलो आणि पंधरा किलो युरिया हा प्रति एकर हे साधारणपणे चार त्या ठिकाणी जे काय खत आहे तर ते पेरणी पूर्ण सोयाबीनच्या शेतात टाकले गेले पाहिजे मग त्याआधी तुम्ही शेताची मशागत अगदी प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे नांगरणे असेल रोड असेल या गोष्टी आधीच झालेल्या आहेत असं आपण गृहीत धरलेला आहे आता यानंतर दुसरा पॉईंट जो की शेतकऱ्याचं सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढतो ते म्हणजे
बियाणं
आता बरेचशे शेतकरी शेतकऱ्याचे सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढतो ते म्हणजे बियाणं आता बरेचशे शेतकरी नवीन बियाणं आणतात आणि चार-पाच वर्षे त्यांच्या शेतामधनं निघलेले सोयाबीनचे बियाणे वापरत असतात पण शास्त्रीय नियम काय सांगतो की दर दोन अडीच तीन वर्षानंतर तुम्ही ते बियाणं त्या ठिकाणी बदलायला पाहिजे मग आता तुम्ही व्हरायटी तेच ठेवा पण तुम्ही काय करायला पाहिजे की तुमच्या शेतात तुमच्यात मातीमध्ये पाण्याने तयार झालेले जे काही बीज आहे ते न वापरता त्याच व्हरायटीचे दुसऱ्या शेतकऱ्याकडून म्हणा किंवा दुकानामधून म्हणा तुम्ही नवीन बियाणं आणलं पाहिजे की तुमच्या शेतात माती तयार नाही चालले आहे मग त्याची त्या ठिकाणी तुम्ही लागवड करायला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी तुमचं सोयाबीनचा उत्पादन निश्चितपणे वाढू शकेल आता तुम्ही म्हणाल की आता याच्यामध्ये व्हरायटी कुठली आपण वापरायला पाहिजे तर तुमच्या भागात तुमच्या एरियानुसार वातावरणानुसार पावसाच्या कंडिशन नुसार जी व्हरायटी जी जात तुम्हाला योग्य वाटते त्या ठिकाणी तुम्ही त्या जातीचा त्या ठिकाणी लागवड करायला पाहिजे तर आता मग जर तुम्ही एखादी नवीन व्हरायटी जर त्या ठिकाणी वापरत असाल तर जर तुमच्याकडे पाच एकर क्षेत्र आहे तर अगदी तुम्ही पाचच्या पाच एकर मध्ये सर्वच सर्व एकच व्हरायटी न लावता लावल्या पाहिजे त्या तिन्हींचा त्याठिकाणी परफॉर्मन्स चेक करायला पाहिजे आणि ज्याचं चांगलं उत्पादन निघेल ते पुढच्या वर्षापासून तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्यांनी उत्पादन वाढतात ते म्हणजे
एका एकरामध्ये किती किलो बियाणं आपण वापरायला पाहिजे
आता एखाद्या गोष्टीचा उत्पादन किती निघेल तर ते आपण बियाणं किती लावतो याच्यावर सर्वस्वी अवलंबून असतात शेतकऱ्यांच्या मते 15 किलो प्रति एकरी पासून अगदी 45 50 किलो प्रति एकरी पर्यंत सोयाबीनचे बियाणे वापरले जातात एखाद्या शेतात किती वापरायचे हे कशावरून ठरतं तर ते ठरतं बियाण्याच्या त्या ठिकाणी उगवण क्षमते करून आहे तर त्याचे शंभर सोयाबीनचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत एक पोत आपला घ्यायचा आहे त्या पोटाला ओल करायचा आहे आणि त्या ओल्या पोटावर तुम्हाला ती 100 बी त्या ठिकाणी पसरायचे आहेत त्यानंतर ते फोटो मुडकून ठेवून त्याच्यावर पाणी टाकत राहायचं आहे तर एक दोन तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या बियाणे त्यांना त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण करायचं असतं आणि त्यात बघायचं असतं की यापैकी किती बियाणाला मोड आलेले आहेत तर जर ते 70 पेक्षा जास्त असेल तर तेच बियाणं अगदी योग्य असत जर 70 टक्के जर तुमचा त्याठिकाणी अभियान जर आलं असेल तर यावरून तुम्ही जर तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये होतं काय की 100 बिया जर लावल्या तर त्यापैकी 70 लाख यावरनं तुमचं बियाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं यामध्ये तुम्ही जर टोकन पद्धतीनं त्या ठिकाणी जर बियाण्यांची लागवड करतात किंवा हाताने जर त्या ठिकाणी लावत असाल तर तुम्ही एका ठिकाणी जवळपास दोन दोन पेक्षा जास्त टाकल्या पाहिजेत की जेणेकरून एक ते दोन त्या ठिकाणी रोप येऊन जातील आता यानंतर बियाणांवर केली जाणारी प्रक्रिया तर तिच्यामध्ये आपण काय वापरायला पाहिजे तर सगळ्यात आधी आपण बुरशीनाशकाचा त्याच्यावर त्या ठिकाणी वापर केला पाहिजे मग बुरशीनाशक मार्केटमध्ये बरेच आहेत साप पावडर असेल बाविस्टीन आहे त्याचबरोबर बीएसएफ असेल तर असे वेगवेगळे प्रकारचे जे काय बुरशीनाशक आहेत त्यांनी त्या बियाणाला त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे आता शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की
सोयाबीनची पेरणी कुठल्या पद्धतीने केली पाहिजे
जागेवर आपण डायरेक्ट त्या ठिकाणी आपले जे काही पेरणी यंत्र आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गॅप दिलेला असतो कल्टीवेटर त्याठिकाणी पाईप जोडलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये जेवढा गॅप आहे त्यानुसार ते बिया सोडत चालत तर अशा पद्धतीने अगदी सपाट भागवर आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा सोयाबीनची पेरणी करत असतो पण याच्यामुळे होतं काय की जर पुढे चालून आता पावसाळा चालू होतोय याच्यात जर बराचसा पाऊस आला आणि त्याचबरोबर शेतात जर पाणी त्या ठिकाणी थांबून राहिलं तर बऱ्याच वेळा ती जे काही आपलं सोयाबीनचे पीक आहे ते सोडत कारण की त्याची उंची त्या ठिकाणी जास्त नसते तर याचबरोबर दुसरा प्रॉब्लेम असा होतो की याच्यामध्ये शेतामध्ये बरीचशी गर्दी होऊन जाते झाडांना फुले त्याचबरोबर वाढायला चान्स भेटत नाही आणि दुसरी गोष्ट अशी होती की जर एखाद्या जर रोपट्यावर त्या ठिकाणी जर काही रोग आला बुरशीनाशक बुरशीजन्य काय रोग आला तर तो पसरत जातो तर अशा बऱ्याचशा अडचणी येतात तिसरी अडचण म्हणजे काय की त्या ठिकाणी त्या शेतात झाडांची संख्या इतकी वाढून जाते की हवा जायला सुद्धापर त्याच्यामध्ये जागा राहत नाही त्यामुळे उत्पादन घटनेची दाट शक्यता असते तर याच्या करता आपण काय करायला पाहिजे की कल्टीवेटरने आपण त्या ठिकाणी सरी पाडून जवळपास आपले जो काही वर्मा असतो तर त्यावर आपण त्याची लागवड त्याठिकाणी करायला पाहिजे मग हाताने म्हणा किंवा एखाद्या टोकण यंत्राद्वारे आपण करायला पाहिजे पाच पाच सहा इंचाचा दोन झाडांमध्ये आपण एका लाईन मध्ये ठेवायला पाहिजे याच्यामुळे होतं काय की जरी शेतात पाणी जरी साचलं तरी झाड हे थोडं उंचीवर असल्यामुळे त्याला जास्त पाणी त्या ठिकाणी लागत नाही आणि बऱ्याचश्या त्याच्यामुळे त्याचे उत्पादन सुद्धा वाढत हवा जायला जागा असेल तर बऱ्याचशा या ठिकाणी याच्यामुळे फायदे दिसून आले आहेत आजपर्यंत ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक सोयाबीनचे उत्पादन घेतलेल आहे तर त्यांनी असं थोडस उंच वाटेवर त्या ठिकाणी सोयाबीन ची त्या ठिकाणी लागवड केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही सोयाबीनची लागवड त्या ठिकाणी करू शकता. आता यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे की अत्यंत नाशक काळ कसं हे करायला पाहिजे तर सोयाबीनची लागवड केल्यानंतर पेरणी केल्यानंतर चार ते पाच तासात आपल्याला एक तन नाशक त्या ठिकाणी मारावा लागतो जे की बीएसएफ व्हेलर आहे बीएसएफ तुम्ही एकरासाठी एक लिटर एक शंभर दीडशे लिटर पाण्यामध्ये हे करून त्याचा फवारणी मारायचा असतो पण ज्याच्यामुळे काय होतं की 10-15 दिवस जे काय आपले तन नाशक त्या ठिकाणी येणार आहेत तर ते येत नाही आणि त्यानंतर आपल्या सोयाबीनची उंचीच इतकी होऊन जाते की त्यानंतर त्या सावलीमध्ये ते वाढत नाही तर अशा प्रकारे लवकर चांगली चार-पाच तासांमध्ये तुम्ही झटपट ते नाशिक त्या ठिकाणी मारायला पाहिजे.