शेतीतून दुप्पट उत्पादन घ्या ते पण फुकटात फक्त झिरो बजेट शेती | zero budget natural farming idea |

 शेतीतून दुप्पट उत्पादन घ्या ते पण फुकटात फक्त झिरो बजेट शेती | zero budget natural farming idea |




आम्ही तुम्हाला अशी एक शेतीची पद्धत सांगणार आहोत की जिच्यामध्ये तुम्हाला खतांसाठीच तसेच कीटकनाशकांसाठी एक रुपया सुद्धा खर्च करायची गरज येणार नाही मग तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करत असू द्या मग तुम्ही भाजीपाला पिके घेत असू द्या तुम्ही पारंपारिक शेती करत असू द्या किंवा कुठलीही शेती करूच असू द्या तुम्हाला एक रुपया सुद्धा खताला खर्च करायची नाही गरज नाही तसेच कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकासाठी खर्चसुद्धा करायची गरज नाही ही पद्धत वापरून तुम्ही पीक अगदी शून्य रुपये खर्चात त्या ठिकाणी तयार करू शकता तसेच तुमचं उत्पन्न सुद्धा वाढण्याची गॅरंटी या पद्धतीमध्ये असणार आहे ही पद्धत इतकी जबरदस्त आहे की ह्या पद्धतीने खर्च तर झिरो होतोच आहे उत्पन्न तर वाढतच आहे पण त्याचबरोबर ती काला लागणाऱ्या पाण्याची सुद्धा बचत मोठ्या प्रमाणावर होत आहे म्हणजेच तुमच्याकडे जर पाण्याचे प्रमाण जर कमी असेल तर तरीसुद्धा तुम्ही शेतीमधनं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न या पद्धतीने घेऊ शकता मित्रांनो ही पद्धत भारतातील एका शेतकऱ्याने विकसित केलेले आहेत तर या कामामुळे त्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे 2019 मध्ये बजेट सादर करत असताना आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अशी पद्धतीचा उल्लेख केला होता.

 आणि त्या असं म्हणाल्या होत्या की ही जर पद्धत शेतकऱ्यांनी वापरली तर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होऊ शकत तर चला तर मित्रांनो पाहूयात कोणते अशी शेतीची पद्धत आहे की तिच्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढते आणि खर्च तर झिरो होतोय आणि पाणी सुद्धा कमी लागते तर व्हिडिओच्या माध्यमातून अगदी संक्षिप्त माहिती तुम्हाला या पद्धतीच्या बाबतीत सांगणार होतो त्यामुळे शेतीचा खर्च शून्य रुपये करून शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या या पद्धतीचं नाव आहे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग किंवा हिला विनामूल्य नैसर्गिक शेती असं सुद्धा बोलू शकता ही पद्धत सुभाष पाळेकर यांनी 20 ते 25 वर्षे संशोधन करून बनवलेले आहेत पद्धतीमध्ये कोणत्याही पिकासाठी लागणाऱ्या गोष्टी जशी की खते कीटकनाशके बुरशीनाशके किंवा टॉनिक हे वापरण्याची मुळीच गरज नसते मग त्यामुळे याला जाणारा खर्च हा तर तुमचा शून्य रुपये होत असतो मग कारण की या पद्धतीमध्ये शेतकरी स्वतःच आपल्या शेतात उपलब्ध असणाऱ्या झाडपाल्यापासून किंवा घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून अगदी मोफत कीटकनाशक बनू शकतात खते बनू शकतात किंवा शेतीच्या शेतीला जे काय येणारे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यावर उत्तर ते घर बसल्या सहजपणे बनवून देऊ शकतात मग आता तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टी घरच्या घरीच बनवायचे आहेत झाडपाल्यापासून बनवायचे आहेत मग यांनी शेतीचा खर्च तर कमी होईल पण मग याचे उत्पन्नाचं काय आपलं शेतीचे उत्पन्न घट ू शकत मग यासाठी मित्रांनो एक सोपा उदाहरण तुम्हाला सांगतो जे की तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं सुद्धा असेल आता बऱ्याच वेळा जंगलात की उजळणावर जे काही वनस्पती असतात तर त्या तुम्ही पाहिला असेल तर अगदी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना फळफळ सुद्धा भरपूर येतात मग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नात्याला आपण कुठलं खत दिलेला असतो तो कुठली औषधे सुद्धा आपण दिलेल्या असतात आणि जर आपण त्यांच्याकडे पान काढून ते जर लॅब मध्ये नेऊन चेक केलं तर त्या पानांमध्ये तुम्हाला नत्र स्फुरद पाल अश्विनी घटक अगदी मोठ्या प्रमाणावर सापडत असतात यावरच पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुभाष पाळेकर यांनी अभ्यास करून अशा काही पर्यायी नैसर्गिक गोष्टी त्यांनी शोधलेले आहेत की त्या अगदी शून्य रुपये खर्चात तर तयार होतातच पण तुमच्या पिकाचू उत्पन्न सुद्धा दुपटीने वाढवल्याशिवाय राहत नाही तर मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरो बजेट नॅचरल फार्मिंग या जी काही पद्धत आहे तर याची स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत.

 संक्षिप्तपणे माहिती घेणार आहोत पण त्यातल्या त्यात तुम्हाला जर एखाद्या गोष्टीविषयी डिटेल जर माहिती लागत असेल तर आम्हाला जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही नक्कीच त्यावरच सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला अशा काही प्रॅक्टिकल अडचणी किंवा वास्तविक अडचणी सांगणार आहेत की तुम्ही हे करत असताना काय काय अडचण येतात नक्की ही पद्धत तुम्ही वापरू शकता का किंवा काय अडचण येतात याविषयी आपण बघुयात की झिरो बजेट नॅचरल फार्मिंग मध्ये कीटकनाशके कोणते असतात आणि साधारणपणे ती कशी तयार केली जातात किती प्रभावी त्या ठिकाणी असतात आता मित्रांनो याच्यामध्ये चार त्या ठिकाणी कीटकनाशके पाळेकर साहेबांनी बनवलेले आहेत तर त्यातला पहिला आहे नि मात्र याच्यामध्ये लिंबाची पाने गाईचं गोमूत्र आणि शेण एकत्र करून हे बनवलं चिक निघणारा झाडांच्या पानांपासून बनवलं खतांच्या मार्फत क गोष्ट आपल्याला समजून घेणे महत्त्वाचं आता कोणताही पीक असू द्या किंवा कुठली फळझाडे असू द्या कोणतेही आरोप तर असू द्या झाड असू द्या तर ते त्याचं जे काय अन्नद्रव्य लागणारी घटक असतात तर ते जास्तीत जास्त जमिनीतून त्या ठिकाणी घेत असतात आणि मग ही अन्नद्रव्ये जमिनीतच आपले सूक्ष्मजीव त्या ठिकाणी तयार करत असतात मग या पद्धतीमध्ये आपण जमिनीतले जे काय मृत झालेले सूक्ष्मजीव आहेत तर त्यांची संख्या झपाट्याने वाढवत असतो व यासाठी पाळेकर साहेबांनी बनवलं एक अपरासायन त्याचं नाव आहे जीवामृत जीवामृत मध्ये गावठी गायीचा शेण व मूत्र गुळ उसाचा रस तर अशा विविध गोष्टी एकत्र करून ते जीवामृत या ठिकाणी बनवला जातो.

 आणि ते त्या ठिकाणी एखाद्या फर्टीलायझर सारखं त्याची फवारणी केली जाते किंवा एखाद्या खाता सारखं जात असतं मग आता तुम्ही म्हणाल की हे सेन तरी आपण एवढे कमी प्रमाणात टाकून असं काय होणार आहे तर एक गावठी गायीच्या एक ग्रॅम शेणामध्ये जवळपास 300 कोटी इतके जीवन वाचतात आणि आपण हे जे काही जीवामृत टाकणार आहे तर ते आपण खाद्य म्हणून टाकत नाही तरी आपण एक विर्जन म्हणून टाकत आहोत की जमिनीत टाकल्यानंतर ते ऍक्टिव्हिटी होऊन त्यांची संख्या अगदी प्रचंड वाढून जाते आणि जवळपास 30 लाख कोटी इतके जिवाणू भरमसाठ प्रमाणे वाढून जातात आणि आपोआपच कुठलीही खते न देता जबरदस्त प्रमाणे तुमच्या पिकाचे उत्पन्न वाढत असतं तसेच झिरो बजेट नॅचरल फार्मिंग मध्ये विविध पिकांसाठी असे काही मॉडेल पाळेकर साहेबांनी दिलेले आहेत की त्या मॉडेल नुसार तुम्ही जर शेती केली तर तुम्हाला कदाचित कुठल्याच खर्चाची सुद्धा गरज पडणार नाही की तुम्ही जर भाजीपाला पिकप फळबागा तो इतर कोणत्याही पिकाची लागवड जर करत असाल तर त्यांच्या मॉडेल नुसार तुम्हाला जे काय तुमचा मुख्य पीक आहे तर त्या मुख्य पिकाबरोबर एक दोन पिके आपल्याला लावे लागतात व त्यामुळे तुमचे जे काही मुख्य पीक आहे तर त्या पिकाला आवश्यक घटकांचे जेवण घेऊन होते किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मुख्य पीक जोमदार वाढत असतात उदाहरणार्थ भाजीपाला मिरची लावायची असेल तर मिरची बरोबर तुम्हाला मका चवळी आणि झेंडूची लक्षणे चवळीच्या मुळातील जे काय घटक असतात ते मिरचीला मिळतात झेंडूच्या फुलांवर मित्र कडे आकर्षित होऊन किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

 तसेच मकावर बसलेले पक्षी हे जिथे बोंड आळी आहे तर तिला खाऊन टाकतात मग यामुळे दुसरा अजून दुसरी महत्वाची गोष्ट की मकाची उंची जास्त असल्यामुळे भाजीपाला पीक जर असेल तर कोथिंबीर असेल तर उन्हाळ्यामध्ये त्यांच्या ऊन कमी पडून ते त्या ठिकाणी खराब होण्याचे प्रमाण सुद्धा कमी होत असतं तर एकंदरीतच उत्पन्न वाढ या मॉडेलमुळे होत असे असंख्य मॉडेल पाळेकर साहेबांनी दिलेले आहेत याबरोबरच पाण्याची बचत होण्यासाठी वापसा आणि आच्छादन अशी सुद्धा एक टेकनिक या पद्धतीच्या मध्ये शेतीला जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढे दिल जात जमिनीवर अच्छादन टाकलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये अशा अंतर्भूत आहेत प्रॅक्टिकल अडचण जी असते तर ती म्हणजे काय की बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे बऱ्याच वेळा उपलब्ध नसतात मग त्यामध्ये थोडासा खर्च याच्यामध्ये येऊ शकतो किंवा काही काही गोष्टींना तयार करण्यासाठी बराच वेळ लागत असतो काही काही गोष्टी तयार होण्यासाठी दहा दहा पंधरा दिवसाचा वेळ लागत असतो तर तो याच्यामध्ये थोडासा प्रॅक्टिकल अडचण आहे तर कसा वाटला लेख आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post