व्हॉट्स ॲप व्हिडियो स्टेटस बनवा Vido video status maker app वापरुन. जास्त लाईक्स, कमेंट्स मिळतील.

 व्हॉट्स ॲप व्हिडियो स्टेटस बनवा Vido video status maker app वापरुन. जास्त लाईक्स, कमेंट्स मिळतील. 


मित्रांनो, आजचा काळ हा इंटरनेटचा म्हणजेच सोशल मीडियाचा आहे, तुम्ही पाहत असालच की लोक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक प्रकारचे स्टेटस टाकतात, जसे की ते लिहिलेले स्टेटस टाकतात, कधी इमेज स्टेटस टाकतात तर कधी भारी व्हिडिओ स्टेटस टाकतात. आपणही असेच जबरदस्त व्हिडियो स्टेटस टाकू शकतो. ते कसे तयार करायचे हे तुम्हाला ह्या लेखात वाचायला मिळेल. 


इंटरनेटवर अनेक गाण्यांचे व्हिडीओ स्टेटस मिळतील, पण स्वतःचा फोटो टाकून किंवा काही आपल्याकडचे व्हिडियो टाकून स्टेटस बनवायचा असेल तर कसा बनवायचा? 

तुम्हाला तुमचा कोणताही फोटो निवडून व्हिडिओ स्टेटस बनवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर अनेक ॲप्लिकेशन्स मिळतील, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ स्टेटस तयार करू शकता.


म्हणूनच आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अशी माहिती घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्हाला सर्वोत्तम अँड्रॉइड ॲप्लिकेशन वापरुन अगदी सहज व्हॉट्स ॲप व्हिडियो स्टेटस सहज बनवता येऊ शकतात.


अँड्रॉईड ॲपने आपली अनेक कामं सोपी केली आहेत.आपल्याला प्ले स्टोअरवर प्रत्येक श्रेणीतील ॲप्लिकेशन्स मिळतील, जे आमची सर्व कामे अगदी सहज करतात. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या फोटोचे व्हिडिओ स्टेटस तयार करून ते तुमच्या फेसबुकवर टाकायचे असल्यास. तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला अनेक ॲप्लिकेशन्स मिळतील, ह्या लेखात आपण एका टॉप क्लास whatsapp स्टेटस मेकर ॲप्सची माहिती घेणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही व्हिडिओ स्टेटस बनवू शकता.


Tumhakst प्ले स्टोअरवर अनेक ॲप्लिकेशन्स सापडतील, परंतु त्यात vido - video status maker हे ॲप्लिकेशन देखील खूप मस्त आहे, स्टेटस बनवण्यासाठी. आपण त्याच्या मदतीने खूप चांगले स्टेटस बनवू शकता, ह्या ॲपचे सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही त्यात बरेच इफेक्ट्स देऊ शकतो. ह्या ॲपमध्ये तुम्हाला चांगले 3D इफेक्टस् पाहायला मिळतील जे स्टेटसला अतिशय मस्त लूक देतात आणि त्यात नवीन ॲनिमेशनसह स्टेटस तयार करता येतो.


ह्यात तुम्ही तुमचे आवडते गाणे निवडून ते ॲड करु शकता किंवा कोणतंही म्युझिक लावू शकता.


Vido - video status maker app काय आहे?


Vido/विडो हे एक एक लिरिकल व्हिडिओ स्टेटस मेकर आणि पार्टिकल फोटो स्टेटस मेकर आहे. तुम्ही लिरिकल फोटो स्टेटस, बर्थडे व्हिडिओ स्टेटस, ॲनिव्हर्सरी व्हिडिओ स्टेटस, मॅजिकल व्हिडिओ स्टेटस, एमव्ही व्हिडिओ स्टेटस आणि इतर अनेक अप्रतिम व्हिडिओ हे ॲप वापरुन तयार करू शकता.


Vido हा एक छोटा व्हिडिओ एडिटर ॲप आहे आणि म्युझिक लिरिकल फोटो व्हिडिओ मेकरसाठी एक सर्वोत्तम ॲप आहे.


वैशिष्ट्ये किंवा फीचर्स कोणती आहेत?


फ्री व्हिडिओ स्टेटस मेकर

Vido video status maker app/विडो व्हिडिओ मेकरसह फोटो किंवा व्हिडिओ क्लिपमधून तुमचे स्वतःचे व्हिडिओ तयार करा. हे वापरायला खूप सोपं आहे. ह्यात व्हिडिओ एडिटिंग अनुभव आवश्यक नाही. हा लेख पूर्ण वाचून लगेच वापरून पहा.


आवडीची कोणतीही गाणी लावू शकता

हा एक लिरिकल व्हिडिओ स्टेटस मेकर ॲप आहे. तुम्हाला व्हॉट्स ॲप व्हिडियो स्टेटस् बनवायचे असतील तर हेच ॲप बेस्ट आहे. अगदी नवीन ट्रेंडिंग गाणे वापरून एका मिनिटात तुमच्या फोटोसह तुमच्या स्टेटससाठी लिरिकल व्हिडिओ स्टेटस बनवण्यासाठी vido status maker app हजारो लोक वापरत आहेत. 


पार्टस वापरुन एक व्हिडिओ बनवा 

ह्यात तुम्ही छोटे छोटे शुटिंग केलेले पार्ट एकत्र जोडून व्हिडिओ इफेक्ट्स त्यात टाकू शकता. ह्या म्युझिक वेव्ह बीट व्हिडिओ स्टेटस मेकरकडे सर्व नवीनतम आणि ट्रेंडिंग वेव्ह इफेक्टचा मोठा संग्रह आहे.



vido - video status maker app मधून बनवलेल्या व्हिडिओचे फीचर्स 

लहान आकाराचे व्हिडीओ

मित्रांनो, तुम्ही मेहनतीने बनवलेले what's app status video मोठे mb चे झाले की ते डाऊनलोड करायला त्रास होतो. ह्या vido- video status maker app मधून लहान आकाराचे व्हिडिओ डाउनलोड करू शकता.   त्यामुळे तुमचा इंटरनेट डेटा आणि मोबाईल स्पेस जास्त वापरली जात नाही.


ट्रेंडिंग व्हिडिओ बनवा 

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा जमाना आहे. तुम्ही ट्रेडिंग गाण्याचा वापर करुन लिरिकल स्टेटस बनवू शकता. असा स्टेटस् बनवून स्टोरी किंवा व्हॉट्स ॲप वर वापरला की तो लोकांना जास्त आवडतो. 


लगेच शेअर करा

लोकप्रिय सोशल साईट्स वर तुमचे स्वतःचे लहान व्हिडिओ स्टेटस् लगेच शेअर करु शकता. इंस्टाग्राम,. व्हॉट्स ॲप आणि फेसबुकवर असे व्हिडियो स्टेटस vido status maker app मधून लगेच शेअर करा. 


स्मार्ट सर्च 

विडो व्हिडिओ स्टेटस ॲप मधून तुम्हाला विविध व्हिडिओंमधून सर्च रिझल्ट्स मिळविण्यात मदत करेल. स्मार्ट सर्च करुन तुम्ही मनासारखा व्हिडिओ स्टेटस बनवू शकता. व्हिडियो क्लिप्स,  गाणी, effects बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. 


स्टेटस डाउनलोडर तुम्हाला WA फोटो इमेजेस,GIF, व्हिडिओ डाउनलोड करण्यात मदत करतो.



Vido video status maker app वापरुन व्हिडिओ स्टेटस कसा तयार करायचा?


सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जाऊन vido video status maker सर्च करुन हा app डाऊनलोड करून घ्या. 

मित्रांनो, ॲप ओपन केल्यावर तुम्ही तुमचं आवडतं व्हिडिओ टेम्पलेट ब्राउझ करा आणि डाउनलोड करा.

तुमचे आवडते फोटो आणि व्हिडिओ निवडा.

 तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील बटणावर क्लिक करा.

 म्युझिक, इमेजेस् आणि व्हिडिओ एडीट करा.

तुमच्या गॅलरीत व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी EXPORT बटणावर क्लिक करा.

शेअर बटणे वापरून व्हिडिओ सोशल मीडिया ॲप्स शेअर करा.


तर मित्रांनो, ॲप डाऊनलोड करून लगेच आपल्या गॅलरीतील सुंदर इमेज किंवा व्हिडिओ ला गाणं आणि इफेक्ट्स लावून मित्रांसोबत सोशल मीडियावर शेअर करा.



नक्कीच तुम्हाला चांगले लाईक्स आणि कमेंट मिळतील.

Post a Comment (0)
Previous Post Next Post