South Africa vs India ( Final ) फायनल टी-ट्वेंटी वर्ल्ड कप लाईव्ह मॅच कशी पाहायची ?
नुकत्याच झालेल्या T 20 world cup 2024 semi final match मध्ये India ने मजबुतीने english खेळाडूंना पछाडी दिले आणि मॅच आपल्या नावे केली. T20 World Cup 2024 दुसऱ्या semi - final सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आणि फायनल मध्ये आपले स्थान निच्छित केले. या सामन्यात रोहित शर्माचे धुंवाधार अर्ध शतक, सूर्य कुमार यादव याची सोबत आणि हार्दिक पांड्या, जडेजा यांचे सिक्सेस अँड फोर्स पाहण्यास मिळाले.
📱 लाईव्ह फ्री मध्ये मॅच पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता भारताचा आणि विरुद्ध टीम साऊथ आफ्रिका यांचा Final सामना 29 जुन या तारखेला रंगणार आहे.
South Africa vs India ( Final ) सामना तुम्ही कुठे बघू शकता?
South Africa vs India ( Final ) मॅच कसे बघायचे?
टीव्ही चॅनल्स :-
Star sports India
Star sports India या वर तुम्ही लाईव्ह match 29 जुन रोजी सध्या 7 वाजे पासुन लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता.
📱 लाईव्ह फ्री मध्ये मॅच पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Star sports तुम्ही तुमच्या कोणत्याही सेटअप बॉक्स ( रिचार्ज require) बघू शकता.
DD sports ( दूरदर्शन)
हे एक फ्री गव्हर्मेंट regulated Connection आहे ज्यावर तुम्ही free मध्ये लाईव्ह T 20 world cup final match बघू शकता.
हा चॅनल तुम्हाला सर्व फ्री सेटअप बॉक्स वर उपलब्ध राहील आणि तुम्ही त्याचा भरपूर आनंद घेऊ शकता.
Android Apps / OTT :-
Disney Hostar
Disney Hostar हे एक स्पोर्ट्स लाईव्ह OTT platform आहे. जे साध्यकरण्याकरिता टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी फ्री स्पॉट्स वाहिनी दाखवत आहे.
Disney Hotstar download करण्या साठी तुम्ही तुमच्या play store वर जाऊन Disney Hotstar टाईप करावे. ( https://play.google.com/store/apps/details?id=in.startv.hotstar )
तुम्हाला Disney Hostar चे ॲप दिसण्यात येईल जे तुम्ही डाऊनलोड करू शकता.
📱 लाईव्ह फ्री मध्ये मॅच पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Download केल्या नंतर तुम्ही त्यात स्वतःचा मोबाईल नंबर टाकून आणि Gmail ID ने लॉगिन किंवा साइन अप करु शकता.
त्या नंतर तुम्हाला स्पॉट्स सेक्शन मध्ये जाऊन current Live मॅच बघावे लागेल.
आणि तुम्ही match चा आनंद घेऊ शकतात.
📱 लाईव्ह फ्री मध्ये मॅच पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उद्या ला होणारी South Africa vs India ( Final ) फायनल मॅच थेट 7 वाजता Stadium : Kensington Oval Barbados या ठिकाणी होणार आहे. पूर्वीच्या मॅच मध्ये भरताने इंग्लंड ला पुर्ण पणे all out करतं मॅच win केले.
चाहते असे हि बोलत आहे की भारताने semi final T20 world cup 2022 हार चा बदला पुर्ण केलेला आहे. त्याचं इंग्लंड ने भारताला 10 विकेटस राखून मात दिले होतें तर काल च्या मॅच मध्ये तो बदला पुर्ण झाला.
आणि सगळ्यांना फायनल च्या match ची वाट आहे. भारताला साऊथ आफ्रिका सोबत फायनल खेळायची आहे. आणि 2023 फायनल चे दुःख विसरायचे आहे.
📱 लाईव्ह फ्री मध्ये मॅच पाहण्यासाठी येथे क्लिक करा